मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखविण्यात काँग्रेस कमी पडली- पृथ्वीराज चव्हण

0
176

मुंबई : नोटाबंदी, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी यासारख्या विविध आर्थिक आघाडय़ांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले. मात्र मोदी सरकारचे हे अपयश लोकांसमोर आणण्यात काँग्रेस पक्ष कमी पडली कशी कबुली काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

नोटाबंदी असो की जीएसटीची अंमलबजावणी, कोणाशीही योग्य सल्लामसलत न करता पंतप्रधान मोदी यांनी मनमानीपणे निर्णय घेतले. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मात्र हे अपयश देशातील जनेतला दाखवून देण्यात आम्ही कमी पडलो, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान, ते ‘लोकसत्ता’ या वृत्तसंस्थेच्या ‘वेब सेमिनार’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

दारू विक्रीच्या परवानगीवरुन आशिष शेलार यांचा राज्य सरकारला सल्ला; म्हणाले…

राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाईंसारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला- विनोद तावडे

…जर आघाडी तुटली नसती तर भाजपाला सत्ता स्थापन करता आली नसती- पृथ्वीराज चव्हाण

रुग्णांना तुमची गरज आहे, ओपीडी सुरु करा; सुप्रिया सुळेंचे डॉक्टरांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here