काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा

0
519

जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय . एकीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर सचिन पायलट नाराज असून, ते कधीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील,अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केलाय.

सचिन पायलट चांगले नेते आहेत. आगामी काळात लवकरच सचिन पायलट काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असं भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ए पी अब्दुल्लाकट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, ते भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या प्रदेश कार्यसमितीच्या एका बैठकीला उपस्थित होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो- महादेव जानकर

“दिल्लीत खलबतं सुरूच; देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

रेल्वेमंत्र्यांंकडून पहिल्यांदाच असं उत्तर आलं की…; आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला

“मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या लोकल रेल्वेच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here