“चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
419

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

चंद्रपूर महापालिकेतील सलग चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले भाजप नेते वसंता देशमुख यांनी आज पक्षाला धक्का देत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. तसेच वसंता देशमुख यांच्यासह अन्य नगरसेवकांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांचा राज्यपालांना टोला, म्हणाले…

दरम्यान, भाजपने केवळ माझ्यावरच नाही तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांवर अन्याय केला. काँग्रेस पक्ष मनाने आणि विचाराने मोठा आहे. म्हणून मी माझ्या सहकार्यासोबत काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करेल, असं आश्वासन देशमुख यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

मला मनसेच्या प्रत्येक कार्यालयात शिवरायांच्या ‘त्या’ 2 ओळी फ्रेम करून ठेवायच्या आहेत- राज ठाकरे

…त्यामुळे राज्यपालांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे; देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण

शरद पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती; आता नारायण राणे म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here