आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात, 12 ऑगस्टला राज्यसभेत कागदपत्र फेकण्यापासून ते धरपकड होईपर्यंत प्रचंड गोंधळ झाला होता. त्यावरची प्रलंबित कारवाई आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी करण्यात आली. या खासदारांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित झाला होता.
हे ही वाचा : “दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले?; आदित्य ठाकरेंनी आकडा सांगितल्यावर प्रशासन हादरलं”
गोंधळ करणाऱ्या 12 खासदारांना या अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले. त्या गोंधळावर सर्वत्र टीका झाली होती. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे.
एल्लामारम करीम , फुलो देव निताम छाया वर्मा, रिपून बोरा, बिनोय विश्मव, राजमणी पटेल, डोला सेन, शांता छेत्री, सय्यद नसीर हुसैन, प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई , अखिलेश प्रसाद सिंग, अशी निलंबित खासादारांची यादी आहे.
महत्वाच्या घडामोडी –
आम्ही पाडणार नाही, महाविकास आघाडी सरकार आपल्या अंतर्विरोधानेच पडेल- देवेंद्र फडणवीस
“चंद्रकांत पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेद्वाराची भेट, चर्चांना उधाण”
“संजय राऊतांच्या कन्येच्या शाही विवाह सोहळ्याला राज ठाकरेंसह अनेक दिग्गजांची हजेरी”