“विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळं निधन”

0
431

मुंबई : मराठी अभिनेता भूषण कडू याची पत्नी कादंबरी कडू यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्या 39 वर्षांच्या होत्या.

काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, भूषणने एक डाव भटाचा, श्यामची मम्मी, भुताची शाळा, बत्ती गुल हाऊस फुल, मस्त चाललंय आमचं, टारगेट, दगडाबाईची चाळ यांसारख्या कलाकृतींमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अजित पवार सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा, मी बोलायला लागलो तर महागात पडेल”

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला- देवेंद्र फडणवीस

“आमदार लंके यांचं काम देशासाठीही आदर्शवत”

“आम्ही अजून हिंदुत्व सोडलं नाही, असं तरी आता कोडगेपणाने सांगू नका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here