मुंबई : तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी! विरोधी पक्ष नेते… ‘तीन दिवस’ मुख्यमंत्री… ‘तीन तास’ विरोधी पक्ष नेते, कोकणवासीयांच्या बांधावर उंबरठ्यावर जाऊन विचारपूस मुख्यमंत्र्यांचा, केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान, प्रवीण दरेकरांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी!
विरोधी पक्ष नेते…
‘तीन दिवस’मुख्यमंत्री…
‘तीन तास’विरोधी पक्ष नेते,
कोकणवासीयांच्या बांधावर
उंबरठ्यावर जाऊन विचारपूसमुख्यमंत्र्यांचा,
केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मोदी संवेदनशील, ते महाराष्ट्रालाही मदत करतील, मात्र मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही”
राज्यात 1 जूननंतर लाॅकडाऊन कायम?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…
“वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला, तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?”
राष्ट्रवादीच्या हटवादासमोर उद्धव ठाकरेंना झुकावं लागलं; अतुल भातखळकरांची टीका