Pub-G आजपासून पूर्णपणे बंद; मोबाईलमध्ये गेम चालणार नाही

0
176

नवी दिल्ली : पबजी ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. आजपासून देशात पबजी मोबाईल गेम आणि पबजी मोबाईल लाइट भारतात पूर्णपणे बंद होणार आहेत. कंपनीने गुरुवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

पबजी मोबाईल गेमचे मालकी हक्क असणाऱ्या टॅन्सेंट गेम्स या कंपनीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, भारतातील पबजी मोबाइलला दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी. टेन्सेंन्ट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली., असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अकरावी प्रवेश लवकरच; राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर कोंडी फुटली; राज्यात आजपासून कांदा लिलाव सुरु होणार

रवींद्र जडेजाची नाबाद मॅच विनिंग खेळी; चेन्नईचा कोलकातावर शेवटच्या चेंडूवर विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here