IPL 2020 चा हंगाम दुबईत निर्विघ्न पार पडल्यानंतर आता IPL 2021 साठी सर्व संघांनी कंबर कसली आहे.
स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शाकीब अल हसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन यांसारखी काही नवोदित खेळाडूही लिलावाच्या मैदानात आहेत.
राॅयल चैलेंजर्स संघाने करारमुक्त केलेल्या ख्रिस माॅरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. माॅरिसवर तब्बल 16 कोटी 25 लाखांची बोली लागली. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस याच्यासाठी 75 लाखांची होती मूळ किंमत. मॉरिसवर मुंबईने बोली लावली होती पण अखेर IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून 16 कोटी 25 लाखांत तो राजस्थानच्या संघात गेला.
Chris Morris becomes the most expensive buy in the IPL Auction history.
Follow live auction here: https://t.co/4Nq6gzAhj5#Cricket #CricTracker #IPLAuction #IPLAuction2021 #IPL2021 pic.twitter.com/NjqxxPduq9
— CricTracker (@Cricketracker) February 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
ग्लेन मॅक्सवेलवर तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने मारली बाजी
पूजाला होता ‘हा’ आजार; आई-वडिलांनी दिली माहिती
“…तर अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही”
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! अरूण राठोडला पोलिसांनी घेतलं ताब्यात