“भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष आहे असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या”

0
464

उस्मानाबाद : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रा वाघ राष्ट्रवादीत असताना भाजपच्या नावाने खडे फोडायच्या. भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष आहे असं त्या जाहीर सभेत बोलल्या होत्या, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच स्वार्थापोटी चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्या आहेत. तिकडे गेल्यानंतर इकडच्या लोकांवर टीका करत आहेत. त्यामुळे त्यांनी एकदा आपल्या भूमिकेवर ठाम राहावं की आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?- अतुल भातखळकर

…तर शरजील नावाच्या कारट्याला आमच्याकडे सोपवा; नितेश राणे

हरामी शरजील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे- निलेश राणे

“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here