“मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरती”

0
203

अकोला : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावानं उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

सध्या महाराष्ट्र शासन पूर्णपणे झोपलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरतीच आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हा घणाघात केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मुंबईकरांचे जे नुकसान झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही”

तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है…; रूपाली चाकणकरांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, आणि…; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

हे तर ग्रहणांचेही बाप आहेत; चक्रीवादळावरून नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here