आरेतील कारशेड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; म्हणाले…

0
158

मुंबई : आरेतील कारशेड आता कांजूरमार्गला होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आरेचे कारशेड सराकरी जागा कांजूरला होणार, कारशेडचा निर्णय झाला, आरेतील 600 एकरच जंगल 800 एकरचं करून जंगल घोषित केलं, उरलेल्या जागेत विकास करणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी आज संवाद साधताना ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

घराबाहेर पडा आणि लोक कसं जगतात ते पहा; नवनीत राणांची मख्यमंत्र्यांना विनंती

मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही- चंद्रकांत पाटील

“राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा चेन्नई सुपर किंग्सवर धमाकेदार विजय”

“मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here