“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार”

0
292

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या 2 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त सांगली दौरा करणार आहेत.

महापुरामुळे अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील तळीये, चिपळूण, कोल्हापूर या भागांचा दौरा केला होता. त्यानंतर आता ते सांगली दौरा करणार असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार”

“बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण…”

नागपुरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

“राजकीय गांजाड्यांना शिवसेनेच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here