मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!

0
223

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. भडकली. या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवार, 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे सीरम इन्स्टिट्यूटला प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या.

महत्वाच्या घडामोडी-

अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

“अजित पवारांना जर मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”

सीरम इन्सिट्यूटच्या अग्नितांडवात 5 जणांचा मृत्यू- राजेश टोेपे

“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here