सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरेंनी सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे भूसंपादन कार्यालयात तब्बल एक तास वाट पाहत होेेते. तसेच उद्धव ठाकरे व संभाजी भिडे यांच्यात जवळपास 15-20 मिनिटांची बैठक झाली. ही बैठक बंद दाराआड झाली.
दरम्यान, संभाजी भिडे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
महत्वाच्या घडामोडी –
“अनलाॅकबाबत मुख्यमंत्र्यांकडून नवी नियमावली जारी; वाचा काय सुरू, काय बंद?”
“संजय राठोडांविरोधात पुरावा?; चित्रा वाघ म्हणाल्या….”
“MPSC चा ‘तो’ विषय आता सरकारकडे नाही तर राज्यापालांकडे प्रलंबित”
दिलेला शब्द पाळणारा अजित पवारांसारखा दुसरा नाही, पण…; चंद्रकांत पाटलांचा टोला