मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सांभाळला, कोरोना काळात ते कुटुंबप्रमुख बनले- उर्मिला मातोंडकर

0
210

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोना संकट काळात खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं त्याने मी प्रभावित झाली आहे. अशा नेतृत्वासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिली. शिवसेना प्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्या बोलत होत्या.

उद्धव ठाकरे हे सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. आपुलकीने सर्वांशी बोलत आहेत. घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सर्वांना समजवतात. तसेच त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं त्याने मी प्रभावित झाली आहे., असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“सांगलीतील भिलवडीमध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार”

मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू- उर्मिला मातोंडकर

कदाचित भाजपला माझ्यापासून भीती वाटत असेल- आदित्य ठाकरे

उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणींचे अवमूल्यन- प्रविण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here