Home देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता- नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता- नारायण राणे

नवी दिल्ली : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर अनेकांनी निशाणा साधला आहे. यातच आता भाजप नेते नारायण राणे यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उदासीनतेमुळे मराठा समाजाला आरक्षणाला मुकावं लागलं आहे. उद्धव ठाकरे यांचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता. मी शिवसैनिक आहे त्यामुळे मला माहित आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे- प्रविण दरेकर

महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे का?- नितेश राणे

“मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू “

माझी जात ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केलं जातंय- देवेंद्र फडणवीस