“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत मुंबईतील एच.एन रिलायन्स रूग्णालयात दाखल”

0
375

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मुख्यमंत्री नेमकं कशासाठी रुग्णालयात गेले याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नव्हता. मात्र आत्ता समोर आलेल्या माहितीनुसार, रुटीन चेकअपसाठी मुख्यमंत्री रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे हे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. केवळ रुटीन चेकअप म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं रुटीन चेकअप हे लिलावती रुग्णालयात होतं. मात्र उद्धव ठाकरे हे सध्या वर्षा बंगल्यावर असल्याने जवळचं रुग्णालय म्हणून, मुख्यंत्र्यांनी H N रिलायन्स रुग्णालय निवडलं.

महत्वाच्या घडामोडी –

“आता वाटायला लागलंय, मुख्यमंत्र्यांनाच तिसरी लाट हवी आहे”

तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरी लाटच पुन्हा उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“होय, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे”

“संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा, शिवसेनेची चिंता करावी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here