मुख्यमंत्र्यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावं- प्रसाद लाड

0
137

मुंबई : ब्रुक फार्माच्या मालकावरील कारवाई आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत. त्यासाठीच भाजपवर आरोप केले जात आहेत, असा दावा प्रसाद लाड  यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

तुम्ही हे वाचलात का?

“माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण”

राज्यातील जनतेसाठी 50 हजार रेमडिसीवर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळू नये यासाठी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी गलिच्छ राजकारण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या श्रेयवादाच्या खेळामुळे निरपराध जनतेचा जीव जात आहे, याची जाणीव सरकारने ठेवावी, असंही प्रसाद लाड म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

तेंव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे

“देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल”

“म्हणे फडणवीसांना अटक करा, अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here