“मुख्यमंत्री ऑन फिल्डच, ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीये त्याला काय करावं”

0
325

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता.

गेंड्याच्या कातडीचे हे सरकार झालं आहे. तुम्हांला लोकांनी निवडून दिले नाही तर गोळाबेरीज करून तुम्ही निवडून आले आहात. अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. यावरून आता शिवसेना नेत्या नीलम गाेऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “औरंगाबादमध्ये मनसेची जोरदार मोर्चेबांधणी, शहरात दोन नव्या शाखांची स्थापना”

‘मुख्यमंत्री ऑन फिल्डच आहेत, ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्याला काय करावं. जनतेच्या मनात मुख्यमंत्री जोडले गेलेत. विरोधकांची दृष्टी अधू झालीये. चंद्रकांत दादांना एखादं उपमाचं पुस्तक आणून द्यावं, असा टोला नीलम गाेऱ्हे यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

…त्यामुळे शिवसेनेला सोबत घेणार नाही- देवेंद्र फडणवीस

गोव्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार का?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here