मुंबई : राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून परिस्थिती भीषण होत चालली आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का……खरी गरज आता आहे तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय.., असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का……खरी गरज आता आहे
तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय..— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“साताऱ्यातील पाटणमध्ये दरड कोसळून काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली, तर 3 जण बेपत्ता”
“सांगलीकरांची चिंता वाढणार! कृष्णेची पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता”
“देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं झालं”
महाराष्ट्रात पूरस्थिती; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…