आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. आज सर्वत्र शिवजयंती साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका येथे मनसे शाखा उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज यांनी महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला.
हे ही वाचा : आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत, आम्हालाही मराठा आरक्षण द्यायचं आहे; गोंधल घालणाऱ्यांना अजितदादांनी झापलं
आपले सर्व सण तारखेनुसार नव्हे, तर तिथीनुसार साजरे करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा आपल्यसाठी सण आहे, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवजयंती तिथीनुसार साजरे करते. आपल्या छत्रपतींचा जयजयकार 365 दिवस व्हायला हवा. तिथीनुसार शिवजयंती आणखी जल्लोषात साजरा करा, असं राज ठाकरे म्हणाले.
#आपला_सण_शिवजयंती#MNSAdhikrut pic.twitter.com/V5R1qixmsG
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 19, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात; आदित्य ठाकरेंसह अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती”
कोलईत शिवसैनिक जमले होते, पण त्यांनी मला पुण्यासारखं मारलं नाही- किरीट सोमय्या