पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

सांगली- भाजप हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मात्र काही जणांना मला पुन्हा पक्षात संधी मिळते का. मला जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळते का, याची चिंता लागली आहे, असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता लगावला. तासगाव शहर आणि ग्रामीण अशा दोन भाजप कार्यालयांचे उद्घाटन पालकमंत्री … Continue reading पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला