चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र; विजय वडेट्टीवारांचा टोला

0
315

अहमदनगर : पुणे हे असं शहर आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्रजी मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, पाटील हे चंपारण्यातील एक पात्र असून हे पात्र नेहमी भ्रमण करतं त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते थांबत आणि गैरसोय झाली की हे पात्र बदलतं. या पात्रामध्ये चंद्रकांत पाटील असावेत, असं म्हणत वडेट्टीवारांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मनसेच्या खळखट्याक आंदोलनानंतर अ‍ॅमेझॉननं घेतली माघार; 7 दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

“ग्रामपंचायत निवडणुकांनंतर महाविकास आघाडीची झोप उडेल”

मोठी बातमी! रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी

“तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here