“चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे”

0
531

कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुंश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.

चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, पुणे असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावं वाटतं. पण मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे”

चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र; विजय वडेट्टीवारांचा टोला

मनसेच्या खळखट्याक आंदोलनानंतर अ‍ॅमेझॉननं घेतली माघार; 7 दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

“ग्रामपंचायत निवडणुकांनंतर महाविकास आघाडीची झोप उडेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here