एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
168

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी फोनवरून टीव्ही 9 कडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवायचा असतो, माझ्यापर्यंत त्यांचा राजीनामा अद्याप आलेला नाही, एकनाथ खडसे असं काही करणार नाहीत, याबद्दल मी ठाम आहे, असं चंद्रकांतदादा पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे 21 तारखेला मुलीसोबत मुंबईत येणार असून, ते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा विजय”

“शरद पवारांच्या त्या सभेने सिद्ध केलं ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही”

साहेब, प्रचंड कष्ट आणि लोकांचं प्रेम या तीन गोष्टी कधीही वेगळ्या करता येणार नाहीत- रोहित पवार

इयाॅन माॅर्गन-दिनेश कार्तिकची फटकेबाजी; कोलकाताचे हैदराबादसमोर 164 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here