अमित शहा-शरद पवारांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
163

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट झाल्याच्या बातम्या माध्यमांतून समोर आल्या. यानंतर राज्याच्या राजकारणातून अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात. अशी भेट झालीच नाही असं राष्ट्रवादीकडून सांगत आहेत. एवढ्या रात्री पवारांची का भेट घेतली ? मला कुठले संकेत मिळालेले नाहीत असे ते म्हणाले. काही सूचना वरिष्ठांकडून आली की मानायची असते. त्यामुळे अमित शाह आणि अध्यक्ष यांची भूमिका मान्य असेल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाकडून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; जयंत पाटलांनी दिली माहिती

दीपालीच्या आत्महत्येला शिवकुमार एकटा जबाबदार नाही- चित्रा वाघ

उद्धव ठाकरे यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत- प्रकाश आंबेडकर

रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग चुकीचं होतं तर सरकार इतके दिवस गप्प का होतं?- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here