“कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार”

0
382

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक कोणीही कसेही लढले तरी भाजप पूर्ण ताकतनिशी लढणार, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रीक्षेत्र नरसोबावाडी दत्त महाराजांचे दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मागील वर्षी आर्थिक गाडी रुळावरून घसरली ती नवीन वर्षांत रुळावर येईल, अशा नववर्षाच्या शुभेच्या चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटलांनी विधानसभा निवडणूक पुण्यातून लढल्यामुळे त्यांच्यावर अनेक टीका होत आहेत. त्यामुळे या महानगरपालिका निवडणुकीत दादांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री महोदय, आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे भाषणात नाही तर कृतीत दिसू द्या”

पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे असतो, पण…; मेहबूब शेख प्रकरणावर रोहित पवारांचं भाष्य

“आधी धुळे, आता रायगड; शिवसेनेचा आणखी एका ग्रामपंचायतीवर भगवा”

“राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचं काम करतंय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here