“चंद्रकांत पाटलांनी काश्मीरला जाऊन अतिरेक्यांना दम द्यावा, आम्हांला शहाणपण शिकवू नये”

0
547

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली. चंद्रकांत पाटील यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत पाटलांनी काश्मीरला जाऊन अतिरेक्यांना दम द्यावा’, आम्हांला शहाणपण शिकवू नये, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. ते मुंबईत पत्रकरांशी बोलत होते.

हे ही वाचा : “हिंदुत्त्वाबद्दल विचारधारा एक असेल तर राज ठाकरेंनी भाजपसोबत जावं”

कुठं शरद पवार, कुठं तुम्ही, कुठं हिमालय, कुठं टेकडी, टेकाड, टेंगुळ. त्यांना हे शोभतं का? त्यांनी काश्मीरला जाऊन अतिरेक्यांविषयी बोलावं. त्यांना दम द्या, आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“हिंदुत्त्वाबद्दल विचारधारा एक असेल तर राज ठाकरेंनी भाजपसोबत जावं”

…त्यामुळे संजय राऊतांना कमी-जास्त प्रतीचा गांजा कसा असतो ते चांगलं कळतं; नितेश राणेंची टीका

उत्तराखंडमध्ये भाजपला धक्का; सहा आमदारांचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here