चंद्रकांत पाटलांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले…

0
146

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच कौतुक केलं आहे. पुण्यात भाजप नगरसेवक धीरज घाटेंनी वादळग्रस्त शेतकऱ्यांना घरांचं साहित्य पाठवलं. यानंतर चंद्रकात पाटील माध्यमाशी बोलत  होते.

सरकारला सध्या पवार साहेब मार्गदर्शन करतात, असं दिसत नाही. पवारांच्या कामाचा वेग भयंकर असून सर्व देशाने पाहिलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, आम्ही त्यांचा आदर ठेऊनच टीका करतो. या वयात कोकणात जाऊन त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. या वयातही ते तब्येतीची काळजी न करता समस्येला झडप मारतात, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“आईसाठी सुशांतने लिहिली होती अखेरची पोस्ट”

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमी ने एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला धक्का; म्हणाली…

सुशांत सिंह राजपूत यांचं अचानक जाणं धक्कादायक- उद्धव ठाकरे

एम एस धोनी फेम अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here