चंद्रकांत पाटलांनी मागच्या काळात निर्माण केलेल खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला

0
183

परभणी : चंद्रकांत पाटलांनी मागच्या काळात निर्माण केलेल खड्डेच बुजवतोय, असं म्हणत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी बांधकाम मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. ते परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मी चंद्रकांत पाटलांसारखी तारीख पे तारीख देणार नाही. आल्यापासून त्यांनी निर्माण केलेले खड्डे बुजवतोय. दुसरं कामच उरलेलं नाही. हे खड्डे दिसावेत आणि ते तात्काळ बुजवून घेता यावेत म्हणून विमानाऐवजी गाडीनेच फिरत आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बेन स्टोक्स-संजू सॅमसनची वादळी खेळी; राजस्थान राॅयल्सची किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सनी मात

“उर्मिला मातोंडकरांनी स्वीकारली शिवसेनेची ऑफर”

राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

“भाजपचे नेते पाठीमागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here