चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्नं; रूपाली चाकणकरांचा टोला

0
287

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर हे सातत्याने आरोप करताना दिसत आहेत. यातच त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही 127 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला. यावरून हसन मुश्रीफ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगताना दिसतंय. यात आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उडी घेतली आहे.

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा, असा उपरोधक टोला रूपाली चाकणकर यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग; पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच्यांसह अनेकांच्या हाती घड्याळ

“देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत; 100 अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात”

महाराष्ट्रात जे चाललंय ते भयानक; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

राष्ट्रवादीचं ऑपरेशन कमळ; येत्या शुक्रवारी भाजपचे 14 आमदार राष्ट्रवादीत, तर काही शिवसेनेतही जाणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here