मुंबई : राज्य सरकारने एक योजना सांगावी, नेमकं त्यांनी काय केलं? शेतकऱ्याची फळं सुद्धा केंद्र सरकार विकत घेणार आहे. तर केंद्राने 8 कोटी महिलांना गॅस दिला, 20 कोटी महिलांच्या अकाऊंटवर प्रत्येकी 500 रुपये दिले. त्यामुळे केंद्र सरकावर टीका करण्याचा अधिकार राज्य गमावून बसलं आहे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
केंद्राने महाराष्ट्रालाच जास्त पैसे दिले आहेत, प्रत्येकवेळी असं म्हणून चालणार नाही केंद्राने काय दिलं, तुमचा रोल काय?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी राज्य शासनाला विचारला.
दरम्यान, केंद्राने 1600 कोटी पाठवले, त्याचा हिशेब सांगा, मायनिंगचे 30 टक्के खर्च का करत नाहीत? 9 हजार कोटी रुपये कामगार मंडळात आहे, ते कुठे आहेत?, असेही प्रश्न त्यांनी राज्य शासनासमोर उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील; पंकजा मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांच्या कामचं कौतुक
…म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपनं किरीट सोमय्यांच तिकीट कापलं- नवाब मलिक
उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे, सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो- सिंधुाताई सपकाळ
औरंगाबादेत शिवीगाळ करत युवकांनी केली पोलीसांना मारहाण; पाहा व्हिडीओ