हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
158

कोल्हापूर : शिवसेनेनं रविवारी दसरा मेळावा अयोजीत केला होता. यावरुन हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. ते  कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

दसरा मेळाव्याचं भाषण म्हणजे शिमग्याचं भाषण होतं. काय ही भाषा. जरा तुमच्या भाषेचा विचार करा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतंय हे जनतेला माहीत आहे. आम्ही काय आहोत हे तुम्हाला निवडणुकीतच दाखवून देऊ, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो- आशिष शेलार

तामिळनाडू सरकारला जे जमलं ते आपल्याला का जमत नाही?; चंद्रकांत पाटलांचा सरकारला प्रश्न

“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल”

“मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here