“चंद्रकांत दादा तुम्ही अविश्वास ठराव तर आणा, मग आघाडी किती भक्कम आहे हे तुम्हांला कळेल”

0
157

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचं विधान 2 दिवसांपूर्वी केलं होतं. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही म्हणणारे चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर अविश्वास ठराव आणावा, त्यानंतर त्यांना समजेल की तिघांची आघाडी किती भक्कम आहे, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण; घरीच स्वत:ला केलं क्वारंटाईन

राज्यातील जनतेसाठी महाविकासआघाडी हा एक त्रास- नितेश राणे

‘बडे मिया-छोटे मिया’ छोटे मिया सुभानल्लाह गाण्यावर धवन-सूर्यकुमारची जबरा ऍक्टिंग; पहा व्हिडिओ

“सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here