सिंधुदुर्ग : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसह अनेक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच राज्यात कोरोना लसीचाही तुटवडा भासत आहे. यावरुन खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकावर निशाणा साधलाय.
परदेशातील लोकांना आपलं काही तरी देणं-घेणं लागत म्हणून त्यांना लस द्यायची. मात्र आपल्या देशातील लोकांना मारायचं असा केंद्र सरकाराचा धंदा आहे, असं म्हणत विनायक राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
तुम्ही हे वाचलात का?
IPL-21 मुंबई इंडियन्स Vs सनरायझर्स हैदराबाद! मुंबईने टाॅस जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय
दरम्यान, राज्यातून रेमडेसिव्हीर निर्यात ताबडतोब थांबवण्याची आवश्यकता होती. ती बऱ्याच दिवसानंतर थांबवली,” असंही विनायक राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
केंद्रानं मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू- नवाब मलिक
“कोरोनाच्या काळात ‘गरीबांचा मसिहा’ बनलेल्या अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण”
“पंतप्रधान मोदींच्या जागी आणखी कोण असतं तर त्याला हिंदू द्रोही ठरवलं असतं”