नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारचा महाराष्ट्राला जीएसटी परतावा जाहीर करण्यात आलं आहे.
जीएसटी परताव्याचे महाराष्ट्राला 19 हजार 233 कोटी रूपये देण्यात येत आहेत. 2019-20 चा हा जीएसटी परतावा देण्यात आला आहे. देशात सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगण्यात येत असून, एकूण 1 लाख 65 हजार कोटींचा परतावा देण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्राकडून आलेल्या परिपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीवर मुस्लिम नेते नाराज; शरद पवारांसोबत बैठक
सरकारने 31 जुलैनंतर पुन्हा लॉकडाउन वाढवला तर…”, प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला इशारा
भाजपनं खरंच स्वबळावर लढून पाहावं; बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान
“मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन?, आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही”