मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं छापा टाकला आहे. मुंबईसह 10 ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापा टाकला आहे.
तुम्ही हे वाचलंत का?
“होमक्वारंटाईन रूग्णास तपासण्यासाठी डाॅक्टर घरी येणार”
दरम्यान, अनिल देशमुख हे सध्या नागपूरमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“होमक्वारंटाईन रूग्णास तपासण्यासाठी डाॅक्टर घरी येणार”
चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?; नाना पटोलेंचा हल्लाबोल
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांचं दीर्घ आजारानं निधन”