“जाती फोडून झाल्या, आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू”

0
330

मुंबई : सोलापुरमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना काल घडली होती. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. आता यावर आमदार मेघना बोर्डीकर यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला.

जाती फोडून झाल्या – आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू…! भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा जाहीर निषेध ! गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है !, असं ट्विट मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

“पडळकरांची आमदारकी पवारांवर टीका करण्यासाठी, त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली काय लेव्हल राहील”

“शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व, पडळकरांनी त्यांच्याविषयी बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही”

कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होणार- महादेव जानकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here