मोठी बातमी! भाजप खासदाराच्या गाडीचा गडचिरोलीत भीषण अपघात

0
162

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गडचिरोली : भाजप खासदार अशोक नेते यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला असून सुदैवाने या भीषण अपघातातून अशोक नेते हे थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरुप आहेत. पण त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालंय.

ही बातमी पण वाचा : अखेर मनोज जरांगेनी उपोषण घेतलं मागं; राज्य सरकारला दिली 2 जानेवारीची डेडलाईन

नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना वीरगाव गावाजवळ हा अपघात झालाय. अशोक नेते गाडीतच होते. त्यांची गाडी गडचिरोलीच्या दिशेला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात गाडीचं प्रचंड नुकसान झालंय.

दरम्यान, ते सुखरुप असून आता गडचिरोलीला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“शमी, सिराज, बुमराहकडून लंकादहन, टीम इंडिया वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये”

…तर परिणाम भोगावे लागतील – मनोज जरांगे

‘कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही’ – एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here