नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात बंदी घातलेला भारतीय क्रिकेटपटू एस श्रीसंत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी उत्सुक झाला आहे.
श्रीसंतवर आयपीएल 2013 मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदी घालण्यात आली होती. या बंदीविरोधात श्रीसंतने कोर्टात धाव घेतली होती. कोर्टातील वादावादीनंतर अखेर बीसीसीआयने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ही बंदी उठवल्यानंतर श्रीसंतने मला बोलवा, मी कुठेही क्रिकेट खेळायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
कृपया आमचे पगार घ्या, पण खासदार निधी कापू नका; नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती
तुम्ही कंगणाच्या जीवावर राज्य चालवता का? प्रविण दरेकरांचा राज्य सरकारला सवाल
आग्रातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार- योगी आदित्यनाथ