…पण आपल्या राज्यपाल महोदयांना याची जास्ती माहिती असेल; अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन पवारांचा कोश्यारींना टोला

0
154

मुंबई : पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. पण आपल्या राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भगतसिंग कोश्यारींना टोला लगावला आहे.

शरद पवार यांनी निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अनेक जण टीका करत आहेत, पण…; जितेंद्र जोशीने केलं मुख्यमंत्र्यांच कौतुक

“विराटच्या ‘त्या’ कृत्याचा प्रत्येक भारतीयाला वाटला होता अभिमान”

“पोलिसांसाठी आनंदाची बातमी; ४८ तासांत एकाही पोलिसाला कोरोनाची लागण नाही”

“मुख्यमंत्री केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच?;” भाजप आमदाराचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here