…पण खिसे गरम करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?; चित्रा वाघ यांची यशोमती ठाकूरवर टीका

0
223

मुंबई : महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिस काॅन्स्टेबलला मारहाण केल्याकप्रकरणी अमरावती न्यायालयाने 3 महिन्याची शिक्षा व 15 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. यावरून भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता. पण खिसे गरम करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या”

पब, बार, रेस्टॉरंट खुले ठेवून नाईटलाईफची काळजी राजपुत्र करीत आहेत..हे दुर्दैवी चित्र; आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

औरंगाबाद हादरलं!! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, चिमुकलीचा ओठ तुटला

…अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल; बाळा नांदगावकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here