Home महाराष्ट्र …पण सरकार बुडणाऱ्या जहाजाची छिद्रं बुजवतंय; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका

…पण सरकार बुडणाऱ्या जहाजाची छिद्रं बुजवतंय; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका

मुंबई : कोरोनाचा प्रचंड आर्थवेवस्थेला फटका बसला असून, त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं पावलं उचलण्याची मागणी राजकीय पक्षांसह विविध केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव असणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला पुर्नजीवत करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सरकार याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रे बुजवतानाच दिसत आहे. यात अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; म्हणाले…

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट; राजकीय चर्चेला उधाण

दीपिका पादुकोणने दिली कबुली; म्हणाली…

बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत आहे- संजय राऊत