“ब्रेकींग न्यूज ! ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू”

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अभिषेक घोसाळकर बोरीवले पश्चिमेत आपल्या वॉर्डात नागरिकांच्या भेटीगाठी गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! जळगावमधून भाजपच्या माजी नगरसेवकार गोळीबार

घोसाळकर यांना 3 गोळ्या लागल्याची माहिती समोर आली असून, त्यांना तातडीने दहीसरमधील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे मोठे नेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. या घटनेमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. तसेच घोसाळकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव मोरीस नरोना असून त्याने स्वत:वर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होताच शरद पवार गटाने केली ‘ही’ मोठी घोषणा

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपवाले हरामखोर आहेत; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here