“ब्रेकींग न्यूज! कोल्हापूरात शाळकरी बसच्या सहलीवर अज्ञातांकडून दगडफेक, पोलिस घटनास्थळी दाखल”

0
131

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. कोल्हापूरात शाळकरी सहलीच्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. त्याचसोबत अज्ञातांनी आणखी दोन-चारचाकी वाहनांची तोडफोड केली. अद्याप तोडफोडीचं कारण समजू शकलं नाही.

कोल्हापूरमध्ये सध्या अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी येत आहे. अशातच शाळेच्या सहलीदेखील कोल्हापुरात येत आहे. याच सर्व भाविक आणि पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था दसरा चौकच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेली आहे. याच ठिकाणी उभ्या असलेल्या शाळेच्या एका बसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे.

ही बातमी पण वाचा : आता, एक ओबीसी, लाख ओबीसी, म्हणाल का?; पंकजा मुंडेंच्या आवाहनाला, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

दरम्यान,पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नेमकी घटना काय झाली आहे, दगडफेक का झाली, कोणी केली? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

‘…त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली’; नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

सर्कशीतल्या जोकरप्रमाणे…; मनसेची सदावर्तेंवर सडकून टीका

 …म्हणून ‘ते’ गुन्हे मागे घेता येणार नाही; मनोज जरांगेंच्या मागणीवर फडणवीसांचं थेट विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here