“BREAKING NEWS! मराठा आरक्षणावर उद्यापासून नियमित सुनावणी सुरू”

0
260

मुंबई : मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर संपूर्ण जनतेंचं लक्ष लागलेलं असून आरक्षणाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे.

मराठा आरक्षणावर उद्यापासून नियमित सुनावणी सुरू होणार असून, या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मराठा आरक्षणावरील उद्याची सुनावणी घटनापीठासमोर होणार आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे., अशी माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी”

“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

“भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

राज्यात महाआघाडीसमोर भाजप 20 टक्के देखील नाही- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here