Breaking News! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

0
191

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी व्हीआरएस घेऊन नवी जबाबदारी स्वीकारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : “सांगली न्यूज! रोहित पाटील, सुमनताई पाटील यांच्या लढ्याला अखेर यश, आश्वासनानंतर उपोषण मागे”

रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात. ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दरम्यान, सेठ हे येत्या डिसेंबरमध्ये रिटायर होणार होते. त्याआधी त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

महत्त्वाच्या घडामोडी – 

राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या नातवाचा कार अपघात; जागीच झाला मृत्यू

दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांची शिंदे सरकारवर टीका; आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

“घटस्थापनेपूर्वी शरद पवार, भाजपमध्ये प्रवेश करतील, ‘या’ आमदाराच्या दाव्याने खळबळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here