BREAKING NEWS! खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

0
410

मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी उदयनराजे दाखल झाले आहेत.

मात्र, या भेटीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. थोड्याच वेळात या भेटीचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महिला वर्षभर ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये राहून नंतर सांगतात माझ्यावर बलात्कार झाला- अबु आझमी

शिवजयंती साजरी होणारच! शिवसेना भवनसमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी

“मोठी बातमी! पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

पूजा चव्हाण प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here