“Breaking News! भारत-पाक सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या प्रकृतीत बिघाड, रूग्णालयात केलं दाखल”

0
291

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

टी20 विश्वचषक 2021 स्पर्धेत काल भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरला नाही आणि त्याच्या जागी इशान किशन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला.

हे ही वाचा : ‘ठाकरे सरकार ड्रग्स माफियांच्या तालावर नाचतेय; अतुल भातखळकरांची टीका

दरम्यान, बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याला फलंदाजी करताना उजव्या खांद्याला दुखापत झाली. हार्दिकला स्कॅनसाठी नेण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजप विरोधात बोलाल तर तुमच्या घरावर केव्हाही ईडीची धाड पडू शकते; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराचं मोठं वक्तव्य

संजय राऊतांनी पाठवलेल्या पत्राला लवकरच उत्तर देणार- किरीट सोमय्या

…यावरूनच ठाकरे सरकारचं पाकिस्तान वरचं प्रेम दिसून येतं; निलेश राणेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here