आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
एक मोठी बातमी समोर येत आहे. लडाखमधील कारगील भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसले आहेत.
हे ही वाचा : राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश, म्हणाले…
सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान हा भूकंप झाला असून तब्बल 5 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप झाला. मात्र या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
An earthquake of magnitude 5.0 occurred today around 07:01 pm at 146km NNW of Kargil, Laddakh:
National Center for Seismology— ANI (@ANI) December 27, 2021
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातही सकाळी भूकंपाचे धक्के बसले. या भागात 7 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा 3 रिश्टर स्केलपेक्षा जास्त क्षमतेचा धक्का जाणवला होता. मात्र, यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
महत्वाच्या घडामोडी –
अजित पवार स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर; निलेश राणेंचा घणाघात
“रामदास आठवले म्हणजे आंबेडकर चळवळीला लागलेला कलंक”
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचं उत्तर, म्हणाले…